कोपरगावात शनिवारी (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे १०१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३ जणांचे अहवाल बाधित तर ६८ निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती बाधित आले आहे. तालुक्यातील बधितांचा आकडा १००४ वर पोहोचला आहे. ...
कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली. ...
राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना यंदाचा राष्टÑीय शिक्षक पुरस्कार प्रदान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ...
अहमदनगर : कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा हव्या असतात. परंतु त्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक राजकीय व्यक्तीने हा विकास साधलाच पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी शिक्षकदिनी व्यक्त केले. ...
शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे. ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी दिलेले धडे कामी आले. त्यामुळेच खेडेगावातील एका मराठी शाळेतील विद्यार्थी दोन-दोन विद्यापीठांचा कुलगुरू होऊ शकला, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शिक्षकांचा गौरव केला. ...
जिल्हा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी पात्र अधिकारी असतानाही संचालक मंडळ खोटे ठराव करुन रावसाहेब वर्पे यांना मुदतवाढ देत आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी सुरु आहे, असे नाशिक येथील विभागीय सहन ...
मी सीआयडीत अधिकारी आहे. तुमच्या गावात गोंधळ झालाय. तुमच्याजवळील वस्तू काढून रुमालात बांधा, असे सांगून श्रीगोंदा शहरात भीमराव कवडे या व्यक्तीजवळील एक सोन्याची चैन दोन भामट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता दौंड-जामखेड रस्त्यावर घडली. ...