लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
टेम्पोचे चाक निखळले; तरुणाचा मृत्यू - Marathi News | The wheels of the tempo spun; Death of a young man | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टेम्पोचे चाक निखळले; तरुणाचा मृत्यू

नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोचा विचित्र अपघात घडला. या टेम्पोची मागील दोन्ही चाके निखळून पडली. त्यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवकला धडकले. यामुळे युवकाचा मृत्यू झाला. ...

कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | A young man who went to water an onion crop died of an electric shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली. ...

नगर जिल्ह्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२५ टक्के;  वीस हजाराहून अधिक रुग्ण घरी परतले - Marathi News | Coronary healing rate in Nagar district is 87.25%; More than twenty thousand patients returned home | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२५ टक्के;  वीस हजाराहून अधिक रुग्ण घरी परतले

जिल्ह्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) तब्बल ५४९ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ब-या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२५ टक्के इतके झाले आहे. ...

 मुळा धरण परिसरात पर्यटकांना गर्दी करण्यास मनाई - Marathi News | Tourists are not allowed to crowd in the area of Mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : मुळा धरण परिसरात पर्यटकांना गर्दी करण्यास मनाई

मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा  नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले ...

अध्यात्म/कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत /अशोकानंद महाराज कर्डिले     - Marathi News | Spirituality / Kavanache Mayabap Kavanache Gangot / Asokananda Maharaj Kardile | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अध्यात्म/कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत /अशोकानंद महाराज कर्डिले    

प्रपंचातील पती,पत्नी कोण कोणाचे आहे ? तू व्यर्थ धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग नाही. सतत जीव या चिंतेच्या फेºयात अडकून राहतो ? आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ? या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच ...

अकोळनेरला हवी किसान रेल, कार्गो विमान सेवा - Marathi News | Akolner needs Kisan Rail, Cargo Airlines | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोळनेरला हवी किसान रेल, कार्गो विमान सेवा

सरकारने प्रायोगिक तत्वावर किसान रेल सुरु केली आहे. या रेल्वेची किती आवश्यकता आणि त्यात काय अडचणी येतात हे अकोळनेरच्या शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. अकोळनेरला किसान रेल तर हवीच. पण, विमानाची कार्गो सेवा शिर्डीवरुन सुरु झाली तर अकोळनेरच्या फूलशेतीचा डंका दे ...

कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले. - Marathi News | Kotmara Dam filled to full capacity. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोटमारा धरण पुर्ण क्षमतेने भरले.

बोटा : कचनदीवरील कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरण मंगळवारी पुर्ण क्षमतेने भरले. या धरणाचे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.  ...

जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन  - Marathi News | Agitations of District Hospital nurses wearing black ribbons | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन 

अहमदनगर: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी परिचारकांच्या आंदोलनाला अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात सुरुवात झाली. परिचारिकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. तसेच कोणतीही सेवा विस्कळीत होऊ देता जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल ...