केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या निषेधार्थ भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा.किसान सभा व डाव्या पक्षांच्या वतीने शुक्रवारी शहरातील मार्केटयार्ड चौकात निदर्शने केली. नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको ...
अहमदनगर : सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला एक दोन तक्रारी दाखल होत आहेत ...
काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअरला शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या गस्त पथकामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले. ...
केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली. ...
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली. ...
अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची म ...