अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, तर शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. सभापतीपदासाठी व्हीडिओ कॉन्फ ...
अहमदनगर: भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक मनोज खोतकर यांनी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ६१ हजार ४९८ गोणी कांद्याची आवक झाली. कांदा घेऊन येणाºया वाहनांची एक किमीपर्यंत रांग लागली होती. येथील एक नंबरच्या कांद्याला साडेचार हजार प्रतिक्विंटल भाव मिळा ...
अहमदनगर: सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी ४५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़ ...
अहमदनगर: खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे गट करून वाटप केलेल्या कर्जावरील लॉकडाउन काळातील 6 ते 8 महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...