लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कुकाणा-वरखेड रस्त्यावरील पूल उखडला - Marathi News | The bridge on Kukana-Varkhed road was demolished | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकाणा-वरखेड रस्त्यावरील पूल उखडला

नेवासा तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कुकाणा-वरखेड रोडवरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक सहा तासापासून ठप्प झाली आहे. ...

मुसळधार पावसाने झोडपले; चापडगाव मंडळात एका दिवसात १७४ मि. मी. पाऊस - Marathi News | Torrential rains; 174 min in one day in Chapadgaon Mandal. I The rain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुसळधार पावसाने झोडपले; चापडगाव मंडळात एका दिवसात १७४ मि. मी. पाऊस

शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

साईसंस्थांनचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन - Marathi News | Mohan Yadav, Public Relations Officer of Sai Sansthan passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसंस्थांनचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

शिर्डी: साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. ...

अकोलेत सर्वपक्षीयांतर्फे नव्या कृषी विधेयकाची होळी - Marathi News | Holi of new agriculture bill by all parties in Akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेत सर्वपक्षीयांतर्फे नव्या कृषी विधेयकाची होळी

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची अकोलेत शुक्रवारी होळी केली. यावेळी तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रसेवादल व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणाचा जाहीर ...

पाथर्डीत धनगर समाजाचे ढोल वाजवून धरणे  - Marathi News | Playing the drums of the Dhangar community in Pathardi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत धनगर समाजाचे ढोल वाजवून धरणे 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी पाथर्डी तहसीलसमोर ढोल वाजवत धरणे आंदोलन करण्यात आले. ...

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी तीस गोवंश जनावरे पकडली - Marathi News | Thirty cattle were caught going for illegal slaughter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी तीस गोवंश जनावरे पकडली

घारगाव (ता.संगमनेर) पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील आंबी खालसा गावच्या आंबी फाटा शिवारात अवैधरित्या तीस गोवंश जनावरांची सुटका केली. ...

एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे - Marathi News | Our strong faith in Eknath Khadse - Vinod Tawde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे

भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत माजीमंत्री विनोद तावडे म्हणाले, भाजपचे नुकसान होईल असे काहीही नाथाभाऊ करणार नाहीत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. ...

शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका - Marathi News | Had Sharad Pawar abstained from food for reservation, the Maratha youth would have felt better; Criticism of Vinod Tawde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका

ज्यावेळी सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी स्थगिती दिली त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते. अशी टीका माजीमंत्री विनोद तावडे यांनी नगर येथे केली. ...