देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे. ...
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधबा परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मिंत्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे भोव-यात सापडून बुडाले होते. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी धरणाखालील नदीपात्रात वासुंदेच्या ठाकरवाडीत ...
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधब्यात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मित्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे पाण्याच्या भोव-यात सापडून डोहामध्ये अडकले होते. तीन दिवसापासून त्यांचा शोध घेतला तरी ते अद्याप सापडले नाहीत. ...
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या १ आॅक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅनलाईन पध्दतीनेच ही सभा होणार आहे. ...
राहुरी तालुक्यातील वळण येथे ग्रामस्थांनी दारूबंदी केली आहे. असे असतानाही राजरोसपणे दारू विक्री करणा-यास ग्रामस्थांनी चोपले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...
भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलास नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून महिलेचे शारीरिक शोषण करणा-या कॅन्टोन्मेंट बोर्डातील सिनिअर क्लर्क विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आॅक्सीजन सुविधा देणारे आहेत. डॉ. भास्करराव मोरे यांनी ...
राहुरी येथील पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह चार जण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. ...