लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका - Marathi News | Shiv Sena MP said, my role is to start Sai Mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका

साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार आहे, असे शिरडीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. ...

कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना - Marathi News | Corona simply marries Kedgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना

नगर शहरातील केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे. देवी भक्तांविना केडगाव देवीचा मंदिर परिसर आज सुना -सुन ...

नगरमधील श्री शक्तिधाम नवग्रह मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा समारोप - Marathi News | Lingarchan ceremony concludes at Shri Shaktidham Navagraha temple in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील श्री शक्तिधाम नवग्रह मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा समारोप

अधिक मासनिमित्त नगर शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील श्री शक्तिधाम नवग्रह, नागेश्वर मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला. ...

माजी जिल्हा परिषद सदस्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of atrocity against a former Zilla Parishad member | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माजी जिल्हा परिषद सदस्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध विरोधी कायदा (ॲट्रॉसिटी) अंतर्गत अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात - Marathi News | In case of natural calamity, the state government should support the farmers and the Center should also help: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्र ...

चोरट्यांचा थरार : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांवर हवेत गोळीबार; वाहन सोडून चोरटे फरार - Marathi News | Goats stolen by firing in the air; The thief's car also had an accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरट्यांचा थरार : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांवर हवेत गोळीबार; वाहन सोडून चोरटे फरार

शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या दरम्यान, ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी चोरटे हवेत गोळीबार करुन फरार झाले. ही घटना शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्दनजीक गुरुवारी (१५ ऑकटोबर) मध्यरात्री घडली. ...

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा; मुलीची सुधारगृहात रवानगी - Marathi News | Crimes against four persons for marrying a minor girl; The girl was sent to a correctional facility | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा; मुलीची सुधारगृहात रवानगी

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकणी शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

हंगा नदीला पूर; पिंपळगाव पिसा येथील पूल खाण्याखाली - Marathi News | Flood the Hanga River; Under the bridge at Pimpalgaon Pisa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हंगा नदीला पूर; पिंपळगाव पिसा येथील पूल खाण्याखाली

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला आहे. पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. ...