कर्नाटक राज्यात सोने चोरीच्या घटनेत पकडलेल्या आरोपी जाकीर हुसेन युसुफ खान (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) याने शहरातील सराफाला सोने विकले. सोने घेणाऱ्या सराफाला कर्नाटक पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. ...
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी काळाबाजार करणार्यांना मोकळे रान मिळणार आहे. या विरोधात राहुरीत शनिवारी काँग्रेसची रॅली काढण्यात आली होती. ...
नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका शेतातील घरात विनापरवाना साठवून ठेवलेले १० लाख ९० हजार रुपयांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. ...
नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १७) झालेल्या लिलावात गावरान कांद्याला विक्रमी सात हजार रुपयांचा भाव मिळाला. लिलावासाठी एकूण १७ हजार ८५२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्यालाही तब्बल साडेचार हजारांपर्यंत भाव मिळाला. ...
मोहटा देवस्थानसह पाथर्डी तालुक्यात पारंपरिक पद्धतीने उत्सवास प्रारंभ झाला. कोरोनामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविकांनी पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर डोके टेकून माघारी फिरले. देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मश ...
अहमदनगर : घरात टीव्ही पाहण्यावरून दोघा बहीण-भावामध्ये भांडण होऊन भावाने लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा मारून तिचा जागीच खून केला. शहरातील केडगाव येथील शाहूनगर परिसरात शनिवारी (दि. १७) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...