लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्याही बदल्या; अनिल कटके एलसीबीचे नवे निरीक्षक - Marathi News | Anil Katke is the new inspector of LCB | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्याही बदल्या; अनिल कटके एलसीबीचे नवे निरीक्षक

गेल्या २० दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाट ...

पाथर्डी तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद - Marathi News | Another leopard was arrested in Shirsatwadi area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डी तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद

पाथर्डी तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. ...

... या नेत्याने केला पुनरूच्चार.. राज्यात लवकरच भाजपची सता येईल - Marathi News | ... This leader reiterated .. BJP will come to power in the state soon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :... या नेत्याने केला पुनरूच्चार.. राज्यात लवकरच भाजपची सता येईल

बिहार निवडणुकीच्या यशानंतर राज्यातही आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. राज्यात लवकरच भाजपची सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा, असे आमदार राधाक ...

घोडेश्वरी मंदिरातील सतरा किलो चांदीच्या मखराची चोरी - Marathi News | Theft of seventeen kilos of silver makhra from Ghodeshwari temple | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोडेश्वरी मंदिरातील सतरा किलो चांदीच्या मखराची चोरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोनच दिवसात घोडेगाव येथे चाेरीचा प्रकार घडला. येथील ग्रामदैवत घोडेश्वरी मंदिराच्या मखराची सतरा किलो चांदी बुधवारी रात्री चोरांनी लंपास केली. ...

नियमांचे पालन न केल्यास धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाकडूनच खर्च वसूल करणार - Marathi News | If the rules are not followed, the cost will be recovered from the management of the religious places | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नियमांचे पालन न केल्यास धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाकडूनच खर्च वसूल करणार

अहमदनगर : राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे १६ नोव्हेंबरपासून उघडली आहेत. मात्र मंदिरांमध्ये ६५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच १० वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे  ...

जामनेरनजीक अपघातात पिता-पुत्र ठार  - Marathi News | Father and son killed in accident near Jamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामनेरनजीक अपघातात पिता-पुत्र ठार 

Accident News : गुरांच्या बाजारात येत असताना  पिता - पुत्र अपघातात जागीच ठार झाल्याची घटना नेरी ता. जामनेर येथे बाजार समितीसमोर मंगळवारी सकाळी ८.३०वाजता घडली. ...

बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्‍हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Women sarpanch beaten up in land dispute in Baburdi, case filed against six | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्‍हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी - Marathi News | One killed sleeping on the sidewalk in a collision with a speeding vehicle; Four injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भरधाव वाहनाच्या धडकेत फूटपाथवर झोपलेला एक ठार; चार जखमी

भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पोने रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये टेम्पोतील दोघांचा समावेश आहे.  ...