लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कॅन्टोन्मेंट नाक्यावर दरोडा; रोकड पळविली - Marathi News | Robbery at Cantonment Naka; Cash stolen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कॅन्टोन्मेंट नाक्यावर दरोडा; रोकड पळविली

अहमदनगर : सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत ४६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यातून दिव्यांगाने वाचविले पत्नीला - Marathi News | Divyanga rescues wife from leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यातून दिव्यांगाने वाचविले पत्नीला

पाथर्डी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत दिव्यांग पतीने पत्नीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले. ...

अंबालिकाजवळ झालेल्या खुनाची चौकशी व्हावी; वंचित बहुजन आघाडीची मागणी - Marathi News | The murder near Ambalika should be investigated; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंबालिकाजवळ झालेल्या खुनाची चौकशी व्हावी; वंचित बहुजन आघाडीची मागणी

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून मारहाण केली व त्याचा खून केला. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल ...

...आता गावातील जमिनींचे वाद संपुष्टात येणार; राज्यातील या जिल्ह्यात प्रथमच होतोय शिवार मोजणीचा प्रयोग - Marathi News | Now the land disputes in the villages will come to an end | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...आता गावातील जमिनींचे वाद संपुष्टात येणार; राज्यातील या जिल्ह्यात प्रथमच होतोय शिवार मोजणीचा प्रयोग

अकोले : तालुक्यातील आंबड गाव संपूर्ण शेतीशिवार जमीनीची 'ड्रोन'च्या मदतीने मोजणी सुरू आहे. शनिवारी राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अधिलेखचे संचालक एस.चोकलिंगम यांनी आंबड गावास भेट देवून मोजणी कामाच्या सूचना दिल्या.  संपूर्ण गाव शिवार एकाचवेळी मोजणी क ...

१२०० शाळांची सोमवारी वाजणार घंटा ! - Marathi News | 1200 school bells to ring on Monday! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१२०० शाळांची सोमवारी वाजणार घंटा !

सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सू ...

नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS sit-in agitation for repair of Nagar-Daund road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएसआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

दावणीला गायी नसताना कर्ज वाटप; अहमदनगर जिल्हा बँकेतील प्रकार - Marathi News | Loan allocation when there are no cows to graze; Types in Ahmednagar District Bank | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दावणीला गायी नसताना कर्ज वाटप; अहमदनगर जिल्हा बँकेतील प्रकार

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिक ...

शिर्डीत किराणा दुकानदाराचा खून - Marathi News | Murder of a grocery shopkeeper in Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत किराणा दुकानदाराचा खून

शिर्डीत गुन्हेगारी राज हळूहळू डोके वर काढू लागली आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय-३७ ) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकूने वार करून खून केला आहे. ...