लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी - Marathi News | One killed in ST and two-wheeler accident; One injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी

नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  ...

साईदरबारातील पालखी सोहळा पुर्ववत सुरू करा; राष्ट्रवादीची संस्थानकडे मागणी    - Marathi News | Undo the Palkhi ceremony at Sidarbar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारातील पालखी सोहळा पुर्ववत सुरू करा; राष्ट्रवादीची संस्थानकडे मागणी   

दीपावली पाडव्याला साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगीत केलेली पालखी पुर्ववत सुरू करावी. ग्रामस्थांसाठी द्वारकामाई दर्शन सुलभरीत्या सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रविवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली ...

वीज बिलप्रश्नी आप आदमी पक्षाचा घंटानाद - Marathi News | Electricity bill, you ring the bell of the Aadmi Party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वीज बिलप्रश्नी आप आदमी पक्षाचा घंटानाद

लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कायार्लयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे यांची माहिती - Marathi News | Will follow up with the government to change the criteria in the fruit crop insurance scheme; Information of Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे यांची माहिती

नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...

अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटना २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होणार - Marathi News | Anganwadi staff meeting, trade union will participate in the end of November 26 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटना २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होणार

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. ...

फोनवर मुस्लिम महिलेस ‘तलाक’; पतीविरूद्ध मुस्लिम महिला विवाह कायद्याने गुन्हा दाखल - Marathi News | Muslim women ‘divorced’ on the phone; Muslim woman filed a crime against her husband under the Marriage Act | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फोनवर मुस्लिम महिलेस ‘तलाक’; पतीविरूद्ध मुस्लिम महिला विवाह कायद्याने गुन्हा दाखल

पत्नीला फोनवरच ‘तलाक’ म्हणत सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या पतीविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी ही घटना मुकुंदनगर येथे घडली. ...

नगर जिल्ह्यात ३४५० शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण - Marathi News | Corona test of 3450 teachers completed in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ३४५० शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण

अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असून त्या अनुषंगाने शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ३४५० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. ...

तब्बल ३७ लाखांची रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग; जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील प्रकार - Marathi News | Rs 37 lakh in wrong account; Types of Finance Department of Zilla Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तब्बल ३७ लाखांची रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग; जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील प्रकार

भविष्य निर्वाह निधीची तब्बल ३७ लाखांची रक्कम शिक्षकांच्या खात्यात वर्ग करण्याऐवजी ती दुसऱ्याच खात्यात वर्ग झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...