श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा तरुण जखमी झाला होता. यावेळी वन खात्याने तात्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी अखेर जेरबंद झाली. ...
तालुक्यातील रस्ते, पाणी व इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर भाजपत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी भाजपत येण्याचे आवाहन विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना केले. गेल्या काही दिवसांपासून विखे व मुरकुटेंमधील कटुत ...
महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. सत्ता नसेल तर समन्यायीवर भाषणे केली जातात. मात्र सत्ता मिळताच या प्रश्नाचा विसर पडतो, असा टोल ...
अहमदनगर : पाथडीर् तालुक्यातील मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे (वय ४१) यांचे आज (दि.१३) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते होते. ...
अहमदनगर : लामखडे पेट्रोल पंपाजवळ चालकाच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. व्यवसायाने तो चालक आहे. हत्या कोणत्या कारणावरून झाली हे स्पष्ट झाले नाही. ...
अहमदनगर जिल्ह्यात गाजत असलेल्या बनावट डिझेल प्रकरणात पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक केली. ...
नेवासा फाटा : मुंबई- दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल टी २० नावाचा मटका जुगार खेळताना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ...