भिंगार परिसरात असणाऱ्या 'स्वामी रेसिडेन्सी' या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला. मात्र याची कुणकुण लागताच संबंधित आरोपीने आपल्या बंगल्याचे दरवाजे लावून घ ...
ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील तीन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात शुक्रवारी (दि.११ डिसेंबर) जिल्हा न्यायालय सुनावणी होणार आहे. ...
बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले ...
नगर जिल्ह्यात शेतकर्याच्या भारत बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केले. तर पुणतांबा येथे शेतकर्यांनी सरकारचा निषेध करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केल ...
Rekha Jare Murder Case : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. ...
पत्रकार बाळ ज बोठे याच्यापासून आमच्या कुटंबियांच्या जिविताला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे यांनी केली आहे. ...