Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ...
Rekha Jare murder case: जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. ...
श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटर छापा टाकून सुमारे आठ लाखाचा गुटखा व एक मारुती कार जप्त केली आहे. त्यामुळे काष्टी अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी केली आहे. ...
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे दुचाकीवरून खाली उतरत असताना बेवारस जनावरांचा धक्का लागून डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाला. ...
अहमदनगर : पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांना दिली. ...