कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्य वापरणारे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ते बिबट्या पकडण्यासाठीही नगर जिल्ह्यात वापरावे. नगर जिल्ह्यात बिबटे वाढत आहेत हेही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे, असा अनोखा आरोप माजी मंत्री राम शि ...
जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार आहेत. ...
अहमदनगर:यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. ...
दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्यास लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅगेत असलेले ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची रोख रकमेसह मोबाईल लुटून नेले आहे. ...
शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. ...
केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका ...
नगर-सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अंकीता प्रशांत वाल्हेकर (वय २२, रा. थिटे सांगवी) ही नवविवाहिता जागीच ठार झाली. हा अपघात बनपिंपरी शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. ...
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ...