लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अहमदनगरमध्ये रात्रीची संचारबंदी लागू,  सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने चालू  राहणार - Marathi News | Night curfew imposed in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये रात्रीची संचारबंदी लागू,  सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने चालू  राहणार

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने  चालू  राहणार  आहेत. याबाबत २९ जानेवारीला ...

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Rekha Jare murder: Bal Bothe's application rejected by court | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याने स्टॅडिंग वॉरंट विरोधात केलेला पुनर्निरीक्षण अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler killed in unidentified vehicle collision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी (दि. २०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घड ...

नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार - Marathi News | Terrible accident on Nagar-Aurangabad highway .. Five killed on the spot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

नेवासा : नगर  - औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी (दि.२२) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...

पाचेगावात शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक - Marathi News | One acre of sugarcane was destroyed by a short circuit in Pachegaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाचेगावात शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक

नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने एक एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ...

निलंबित निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा अत्याचाराचा गुन्हा - Marathi News | Suspended inspector Wagh again charged with aggravated assault | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलंबित निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा अत्याचाराचा गुन्हा

वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध् ...

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन - Marathi News | Right canal of Mula dam closed, cycle lasted for 38 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन

मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ...

बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली - Marathi News | The President and Vice-President shall be elected unanimously, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब ...