श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात ट्रकने बसला पाठिमागून दिलेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. परंतु अपघातात सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला, ...
कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या ग ...
अहमदनगर : बुधवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६ इतकी झाली आहे. ...
Ahilyadevi Holkar : महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदूस्थानाला नवीन दिशा दिली. देशाला अखंडीत ठेवलं, असे पत्र अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी लिहिले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. ...
श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी याप्रकरणी तिघा कैद्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...