लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
माहिती न दिल्याने  ‘या’ तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना १५ हजारांचा दंड - Marathi News | Two gram sevaks in 'Ya' taluka fined Rs 15,000 for not providing information | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माहिती न दिल्याने  ‘या’ तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना १५ हजारांचा दंड

माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना दंड ठोठावला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक बी. एस. आंबरे यांना पाच हजार तर ग्रामस ...

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड - Marathi News | Violation of Corona rules now carries a fine of Rs 500 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. ...

सुजय विखे म्हणतात.., जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हिरो - Marathi News | Sujay Vikhe says .., Kardile became the hero in the district bank election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुजय विखे म्हणतात.., जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हिरो

अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निव ...

ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ - Marathi News | Senior leader beats villager protesting sand auction | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ

वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी  मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे. ...

वांबोरी पाईपचारी फोडली, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा - Marathi News | Wambori piper burst near Kardwadi, police report crime against unknown person | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांबोरी पाईपचारी फोडली, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा

करडवाडी ( ता.पाथर्डी ) शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन सोमवारी रात्री फोडली गेली. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर ...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील  - Marathi News | As the Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University, Dr. Prashant Kumar Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील 

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी (जि.अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार - Marathi News | Sune was tortured by his father-in-law, father-in-law absconded | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला. ...

लग्न, जागरण गोंधळ महागात पडले; पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई - Marathi News | Marriage, awakening confusion cost dearly; Police took punitive action | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्न, जागरण गोंधळ महागात पडले; पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई

अकोले तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न, जागरण गोंधळ  समारंभात गर्दी केली म्हणून रूंभोडी,  इंदोरीत दोन विवाह सोहळ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला. ...