महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा ...
पावणेदोन वर्षापूर्वी झालेल्या तलाठी भरतीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिके ...
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजलेच्या सुमारास घडली. ...
श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला. ...