लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शिर्डी येथील साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको : सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | No appointment of political person at Saibaba Sansthan in Shirdi: Demand of social workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी येथील साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको : सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

अहमदनगर : शिर्डी येथील साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.  भोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठव ...

साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? - Marathi News | Who will be the president of Sai Sansthan? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?

शिर्डी : राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे. एककीडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ...

उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांचे अंबालिका वर गुप्तगू ;परिसरात चर्चेला उधाण - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar and Ram Shinde's secret talks on Ambalika; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांचे अंबालिका वर गुप्तगू ;परिसरात चर्चेला उधाण

सिद्धटेक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज भेट घेतली.  सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आह ...

श्रीगोद्यात मध्यरात्री चोरी, पोलीस पोहोचले सकाळी घटनास्थळी; निर्बंधांचा फटका;  चोरट्याचे आव्हान - Marathi News | Theft at midnight in Shrigoda, police arrived at the scene in the morning; The blow of restrictions; The challenge of the thief | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोद्यात मध्यरात्री चोरी, पोलीस पोहोचले सकाळी घटनास्थळी; निर्बंधांचा फटका;  चोरट्याचे आव्हान

श्रीगोंदा :  श्रीगोंदा- पारगाव रोडवरील बोरुडे मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी राजेंद्र पांडुरंग बोरुडे यांच्या घराचे कुलुप तोडुन मोठा ऐवज लंपास केला आहे. चोरीत किती लाखाचे सोने व रोकड रक्कम किती गेली हे स्पष्ट झाले नव्हते.  ...

नारायण गव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील आरोपी राजाराम शेळकेची हत्या - Marathi News | Murder of Rajaram Shelke, accused in the murder of Narayan Gawhan's former Sarpanch Prakash Kandekar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नारायण गव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील आरोपी राजाराम शेळकेची हत्या

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली.  ...

औरंगाबाद येथील विवाहित महिलेशी लग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण; श्रीगोंद्यातील आरोपीला अटक  - Marathi News | Kidnapping of a child to marry a married woman in Aurangabad; Accused arrested in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :औरंगाबाद येथील विवाहित महिलेशी लग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण; श्रीगोंद्यातील आरोपीला अटक 

श्रीगोंदा : औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्याशी लग्न करावे म्हणून चक्क तिच्या सहा वर्षाच्या मुलाचे मारुती कारमधून अपहरण केले. या प्रकरणी सागर गोरख आळेकर( रा. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा पोलिसांनी पारगाव फाट्यावर नाकेबंदी करुन पकडले. ही घटना बुध ...

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प सक्तीचा करण्याबाबत नियम करणार - प्रकाश जावडेकर - Marathi News | To make rules for making oxygen projects compulsory for private hospitals - Prakash Javadekar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प सक्तीचा करण्याबाबत नियम करणार - प्रकाश जावडेकर

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली नवा भारत घडविताना प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा मानस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. रुग्‍णालयातील बेडच्‍या संख्‍येनुसार ऑक्सिजन प्रकल्‍पाची स ...

हनीट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल; महिलेसह तिघांचा समावेश - Marathi News | Chargesheet against gang involved in honeytrap; Including three, including a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल; महिलेसह तिघांचा समावेश

Honeytrap Case : या कलमातंर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. ...