लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
दोन कंटेनर समोरासमोर धडकले; दोन चालक जखमी, नागपूर-मुंबई महामार्गावरील अपघात - Marathi News | The two containers collided head-on; Two drivers injured, accident on Nagpur-Mumbai highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन कंटेनर समोरासमोर धडकले; दोन चालक जखमी, नागपूर-मुंबई महामार्गावरील अपघात

धडक इतकी जोरदार होती की कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कँबीनचे तोंड विरूद्ध झालेले होते. ...

भंडारदरा धरण शंभर टक्के पूर्णक्षमतेने भरले; पाणी सोडण्यास सुरुवात - Marathi News | Bhandardara dam filled to one hundred percent full capacity; The water began to leak | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा धरण शंभर टक्के पूर्णक्षमतेने भरले; पाणी सोडण्यास सुरुवात

धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येईल असे अकोले भंडारदरा  जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित देशमुख यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले. ...

बनावट दस्तावेज तयार करून केली सैन्य दलाची फसवणूक; शैक्षणिक संस्थाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of the military by forging documents; Filing a crime against an educational institution in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट दस्तावेज तयार करून केली सैन्य दलाची फसवणूक; शैक्षणिक संस्थाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस-लष्कराची कारवाई  ...

तिघांमध्ये वाद, चर्चेनंतर पुन्हा एकत्र; पार्टीही झाली, त्यानंतर जे झालं, त्यानं पूर्ण शिर्डी हादरली! - Marathi News | Ajay Jagtap was murdered by two friends In Shirdi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिघांमध्ये वाद, चर्चेनंतर पुन्हा एकत्र; पार्टीही झाली, त्यानंतर जे झालं, त्यानं पूर्ण शिर्डी हादरली!

सदर घटनेनं संपूर्ण शिर्डी हादरून गेली आहे.  ...

कोपर्डी खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची सरकारची हायकोर्टाला विनंती; विशेष सरकारी वकिलाचे मुंबई हायकोर्टाला पत्र - Marathi News | Government's request to High Court to hear Kopardi case expeditiously; Special Public Prosecutor's letter to Mumbai High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर्डी खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची सरकारची हायकोर्टाला विनंती; विशेष सरकारी वकिलाचे मुंबई हायकोर्टाला पत्र

Kopardi Case : या खटल्याची आता तातडीने सुनावणी घेण्यात यावी, असे पत्र विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पाठविले आहे. ...

एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; अहमदनगरमधील घटना - Marathi News | The bodies of three members of the same family were found. Incidents in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; अहमदनगरमधील घटना

मयतांमध्ये माता-पित्यांसह दहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ...

शेवगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनावरे, वाहने गेली वाहून. १५० नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी. १०० लोक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकल्याची भीती. - Marathi News | In Shevgaon taluka, rain, animals and vehicles were carried away. 150 civilians evacuated Fear of 100 people still trapped in floodwaters | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनावरे, वाहने गेली वाहून. १५० नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी. १०० लोक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकल्याची भीती.

शेवगाव : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून,नद्यांचे पाणी गावागावात घुसल्याने आखेगाव परिसराच्या गावातील जनावरे, वाहने वाहून गेली आहेत. ...

नगर जिल्ह्यात  रात्रभर संततधार; अनेक गावांना पाण्याचा वेढा. नद्यांना पूर, पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद, पिके पाण्यात  - Marathi News | Overnight Santhadhar in Nagar district; Many villages are surrounded by water. Flooding of rivers, submergence of bridges, closure of traffic | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात  रात्रभर संततधार; अनेक गावांना पाण्याचा वेढा. नद्यांना पूर, पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद, पिके पाण्यात 

अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवार सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. आजही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे.  ...