संगमनेर : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्वज्ञान आहे. ते राज्यघटनेशी निगडित आहे. त्यामुळे हा पक्ष पुढील काळातही शाश्वत पद्धतीने काम करत राहणार आहे. - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ...
श्रीगोंदा: बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे या प्रकरणाची पोलिस उपाध ...
घारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला. ...
दरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ...
घारगाव (जि. अहमदनगर) : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना (२ डिसेंबर) गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
शेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. ...
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते ...