लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अहमदनगर जि.प. कर्मचारी सोसायटी निवडणूक : सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलची विजयाकडे घोडदौड - Marathi News | Ahmednagar Z P Employees Society Election Ruling Jay Shree Ganesh Panels race for victory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जि.प. कर्मचारी सोसायटी निवडणूक : सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलची विजयाकडे घोडदौड

दोन फेऱ्यांमध्ये हाती आलेल्या निकालानुसार दहा पैकी दहा जागा जिंकत सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलने विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे. ...

SPPU: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जाणून घ्या कधी होणार परीक्षा पध्दतीचा निर्णय? - Marathi News | sppu decision savitribai phule university examination system exam latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जाणून घ्या कधी होणार परीक्षा पध्दतीचा निर्णय?

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे असल्याचे स्पष्ट केले होते ...

दुर्दैवी घटना; शोष खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Unfortunate incident; Chimukali girl dies after falling into an abyss in Sangamner ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुर्दैवी घटना; शोष खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत. ...

सहकारात घोटाळे कोणाचे? समित्या खूप झाल्या आता निर्णय घेणार; अमित शहांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | amit shah cleared now time of made decision the committees are too many | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकारात घोटाळे कोणाचे? समित्या खूप झाल्या आता निर्णय घेणार; अमित शहांनी स्पष्टच सांगितले

पंतप्रधान मोदींनी सहकार मंत्रालय का सुरू केले म्हणून हे शंका घेतात. पण आमचा हेतू प्रामाणिक आहे, असे अमित शहा म्हणाले. ...

Amit Shah In Ahmednagar: सहकार चळवळीसाठी आता समित्यांच्या भानगडीत पडणार नाही, अमित शाह यांनी सांगितला प्लान! - Marathi News | Amit Shah announces plan to inculcate co operative movement Ahmednagar Maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकार चळवळीसाठी आता समित्यांच्या भानगडीत पडणार नाही, अमित शाह यांनी सांगितला प्लान!

देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा सविस्तर प्लान सांगितला. ...

महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार - Marathi News | rbi restriction on maharashtras nagar urban co op bank customer withdrawals only 10k rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार

Reserve Bank of India नं महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. ...

अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार - Marathi News | RBI imposes curbs on Nagar Urban Co-op Bank, Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार

Reserve Bank of India : सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. ...

प्रेरणादायी! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत तरुणाने केले लग्न, अहमदनगर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Inspirational! Young man marries widow due to corona, incident in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समाजासमोर तरुणाचा आदर्श, कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत केले लग्न

Ahmednagar : किशोर ढूस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही मदतीपेक्षा कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे. ...