Solar Drying Project : कोरोना काळातील संकट असो वा शेतीतील आव्हाने… जिद्दीने आणि दूरदृष्टीने त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत. मास्क निर्मितीपासून सोलर ड्रायिंग प्रकल्प, अगदी ट्रॅक्टरपर्यंतचा प्रवास घडवून वंदना पाटील यांनी पळसखेडा गावातील महिलांना आत्म ...
Vishnupuri Dam Water Update : गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. परिणामी, विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच ...
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ...
Soybean Crop Damage : सततच्या पावसामुळे आता सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यालाच अंकुर फुटला आहे. कापूस, भाजीपाला आणि धानावरही प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल 'वाट कसली बघता, ओला दुष्काळ जाहीर करा ...