लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नगर अभियंत्यांना दिली अनधिकृत बांधकामाचे शिरोमणी पदवी; खामगाव पालिकेत अनोखे आंदोलन - Marathi News | City Engineer gave the title of unauthorized construction; Unique movement in Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर अभियंत्यांना दिली अनधिकृत बांधकामाचे शिरोमणी पदवी; खामगाव पालिकेत अनोखे आंदोलन

खामगाव: शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय देणाºया नगर अभियंत्यांच्या शुक्रवारी खामगावात अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. ...

सोनपेठ येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदी पात्रात आंदोलन - Marathi News | Movement in the Godavari river front for the Maratha reservation at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदी पात्रात आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील विटा (खु.) येथील गोदावरी नदीपाञात आज सकाळी ११ वाजता अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. ...

...अखेर विद्यापीठाने ‘तो’ वादग्रस्त निर्णय घेतला मागे - Marathi News | ... finally the university withdrew the controversial decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर विद्यापीठाने ‘तो’ वादग्रस्त निर्णय घेतला मागे

संतापलेल्या संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर ‘तो’ वादग्रस्त निर्णय मागे घेण्यात आला आहे. ...

माजलगावात मराठा आरक्षणासाठी युवकांचे गोदावरी नदी पात्रात आंदोलन   - Marathi News | Movement in Godavari river crossing of youth for Maratha reservation in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात मराठा आरक्षणासाठी युवकांचे गोदावरी नदी पात्रात आंदोलन  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरुषोत्तमपुरी येथे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास युवकांनी गोदावरी नदी पात्रात उतरून आंदोलन केले. ...

हिंगोलीत आंदोलकांची शासकीय कार्यालयात तोडफोड करून जाळपोळ   - Marathi News | agitators fires govermet offices in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आंदोलकांची शासकीय कार्यालयात तोडफोड करून जाळपोळ  

हिंगोली : मराठा आरक्षण ाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन ाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्याल ...

भोकरदन येथे चक्का जाम - Marathi News | Chakka Jam at Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन येथे चक्का जाम

सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदन येथे गुरूवारी शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

अंबड येथे रास्ता रोको - Marathi News |  Stop the path at Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबड येथे रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोड नाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. सुमारे दोन ता ...

बदनापूर; आंदोलनास हिंसक वळण - Marathi News | Badnapur; Violent turn of movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापूर; आंदोलनास हिंसक वळण

बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली ...