लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन - Marathi News | 5 hour movement for women in drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन

दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. ...

दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या - Marathi News | Womens thiyya agitation in Lohara tahesil for demand of alcohol prohibition in Nagur village | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या

गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

जळकोटच्या नगरपंचायतीस नगरसेवकांनीच ठोकले टाळे - Marathi News | Corporators of Jalkot locks municipality council office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जळकोटच्या नगरपंचायतीस नगरसेवकांनीच ठोकले टाळे

माहिती देण्यास मुख्याधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप ...

मोबदला दिल्यानंतर महामार्गाचे काम सुरु करा; पानगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको  - Marathi News | After returning the money, start the highway; Farmers' rastaroko at Pangaon Phata | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबदला दिल्यानंतर महामार्गाचे काम सुरु करा; पानगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको 

शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्यावतीने पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी रेणापुरात आंदोलन  - Marathi News | Demand for financial help for drought-hit farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी रेणापुरात आंदोलन 

तहसील कार्यालयासमोर लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टरांचे थाळी बजाओ आंदोलन - Marathi News | Thali Bajao movement of doctors at Nagpur Medical College Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टरांचे थाळी बजाओ आंदोलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला. ...

अंगावरून टिप्पर गेल्याने मृत्यू; ‘आयआरबी’विरोधात आंदोलन - Marathi News | Death due to tip; Movement against 'IRB' | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंगावरून टिप्पर गेल्याने मृत्यू; ‘आयआरबी’विरोधात आंदोलन

तालुक्यातील गढी येथील उड्डाण पुलावर टिप्परने मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. यावेळी एकाच्या अंगावर टिप्पर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

छावा संघटनेचे दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण - Marathi News | Jantar Mantarvar Upazana in Delhi of Chhava Sanghatana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छावा संघटनेचे दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. ...