मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छ ...
उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास स्वारातीम विद्यापीठाकडून विलंब केला जात आहे, असा आरोप करीत युवा सेनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रासमोर आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...
११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्याय समाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वा ...
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते. ...