lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य पांचोली

आदित्य पांचोली

Aditya pancholi, Latest Marathi News

आदित्य पांचोलीने दयावान, यस बॉस, आँखे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कंगना रणौतसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप - Marathi News | Kangana Ranaut sister Rangoli Chandel reveals Aditya Pancholi took one crore rupees forcibly from kangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप

आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे वसूल केल्याचा कंगनाची बहिण रंगोली हिने आरोप केला आहे. ...

आदित्य पंचोलीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai Police files an FIR of rape against actor-producer Aditya Pancholi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पंचोलीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. ...

आदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स - Marathi News | aditya pancholi defamation case kangana ranaut and sister rangoli chandel get summoned by court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स

अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला  आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत.   ...

पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू? - Marathi News | Again, Zarina Wahab said to her on the manger, "How did she try to destroy my world, how can she understand her daughter?" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा जरीना वहाबने कंगणावर साधला निशाणा म्हणाली, तिने माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिला मुलगी कशी समजू?

२००४ साली कंगणा आणि आदित्य यांचे अफेअर सुरू झाले होते. काही वर्षानंतर त्यांच्यात वाद होत असल्याने दोघेही वेगळे झाले. तोपर्यंत कंगणानेही बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला होता. ...

आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर - Marathi News | Did you know Aditya Pancholi once said he and Kangana Ranaut were as good as husband and wife? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर

आदित्यने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच राहात होतो. आम्ही तीन वर्षं एका मित्राच्या घरात एकत्र राहायचो. ...

आदित्य पांचोलीविरोधात मारहाण व शोषणाचा आरोप! १३ वर्षांपूर्वीची आहे घटना!! - Marathi News | Aditya Pancholi in trouble again: Complaint of 'assault and exploitation' filed against the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पांचोलीविरोधात मारहाण व शोषणाचा आरोप! १३ वर्षांपूर्वीची आहे घटना!!

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एका वादात सापडला आहे. एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने आदित्यवर गंभीर आरोप केले आहेत. ...

आदित्य पांचोली पुन्हा अडचणीत; मॅकेनिकने पैसे थकविल्याप्रकरणी केला गुन्हा दाखल   - Marathi News | Aditya Pancholi resumes again; McNeal filed a complaint against the tired of money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदित्य पांचोली पुन्हा अडचणीत; मॅकेनिकने पैसे थकविल्याप्रकरणी केला गुन्हा दाखल  

या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.  ...

अभिनेता आदित्य पांचोलीला धमकीचा फोन, मागितली 25 लाखांची खंडणी - Marathi News | Actor Aditya Pancholi threatens phone, demand for 25 lakhs ransom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता आदित्य पांचोलीला धमकीचा फोन, मागितली 25 लाखांची खंडणी

अभिनेता आदित्य पांचोलीचा तक्रार अर्ज आम्हाला मिळाला आहे. आम्ही चौकशी करत आहोत. ...