लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
'रावण आहे की खिलजी ?' आदिपुरुष सिनेमात होणार 'हा' मोठा बदल - Marathi News | after-trolling-there-is-going-to-be-change-in-saif's-look-in-adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलिंगनंतर आदिपुरुषमधील सैफच्या लुक मध्ये बदल ?

सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या लुक वरुन चांगलीच टर उडवली गेली. ...

Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Adipurush: Saif Ali Khan's 'beard' will be gone; big decision by the makers of Adipurush regarding Ravana's look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

Adipurush Update: कलाकारांच्या लूकवरुन आदिपुरुष चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले, यानंतर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Adipurush: प्राण जाए पर वचन न जाई... म्हणत ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, बदलली रिलीज डेट - Marathi News | prabhas adipurush release postponed new date 16 june 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : प्राण जाए पर वचन न जाई... म्हणत ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Adipurush : ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता निर्मात्यांनी  चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

Adipurush Release Date: सैफ, प्रभासच्या ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट लांबणीवर?  ‘या’ भीतीमुळे घेतला निर्णय? - Marathi News | Prabhas Saif Ali Khan Kriti Sanon Mythological Film Adipurush Postponement To Avoid Clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ, प्रभासच्या ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट लांबणीवर?  ‘या’ भीतीमुळे घेतला निर्णय?

Adipurush Release Date: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, ‘आदिपुरूष’चं प्रदर्शन लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. ...

Adipurush: ओम राऊतच्या कामावर भूषण कुमार खूश; गिफ्ट केली 4.2 कोटींची फेरारी... - Marathi News | Adipurush: Bhushan Kumar happy with Om Raut's work; Gifted a 4.2 crore Ferrari... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush: ओम राऊतच्या कामावर भूषण कुमार खूश; गिफ्ट केली 4.2 कोटींची फेरारी...

Adipurush: T-Seriesचे मालक भूषण कुमारने 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला फेरारी गाडी भेट दिली आहे. ...

Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!! - Marathi News | ramayana actor sunil lahri aka laxman has angry on adipurush-teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

Adipurush Teaser, Sunil Lahri : ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरूष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Ameya Khopkar : "ओम राऊतांना पाठिंबा, टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी"; आदिपुरुष चित्रपटाच्या वादात मनसेची उडी - Marathi News | MNS Ameya Khopkar supports director om raut film adipurush | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओम राऊतांना पाठिंबा, टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी"; आदिपुरुष चित्रपटाच्या वादात मनसेची उडी

MNS Ameya Khopkar And Adipurush : मनसेने ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. ...

Adipurush: रावण असा तर कुंभकर्ण कसा? आदिपुरुष टिझर वर ट्रोलिंगची झोड उठण्याची ५ मुख्य कारणं जाणून घ्या! - Marathi News | Adipurush: How is Kumbhakarna like Ravana? Know 5 Main Reasons Why Adipurush Teaser Has Been Trolled! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Adipurush: रावण असा तर कुंभकर्ण कसा? आदिपुरुष टिझर वर ट्रोलिंगची झोड उठण्याची ५ मुख्य कारणं जाणून घ्या!

Adipurush: चित्रपटाचे टिझर म्हणजे शितावरून भाताची परीक्षा! आदिपुरुषचा टिझर लॉन्च झाल्यापासून प्रेक्षकांकडून तो दणाणून आपटला जातोय. एवढी मोठी बिग बजेट फिल्म असूनही टीकेची झोड का उठली असावी? तर त्यामागे असलेली मुख्य कारणं जाणून घेऊ! ...