लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता - Marathi News | devdutt nage as hanuman in adipurush movie poster released on the occasion of hanuman jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

हनुमान जयंतीच्या निमित्ताने 'आदिपुरुष' च्या मेकर्सने सिनेप्रेमींना ही भेट दिली आहे. ...

Adipurush : ‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR - Marathi News | fir against adipurush director om raut cast prabhas kriti sanaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR

Adipurush: FIR filed against producer, director Om Raut : राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’च्या मेकर्सनी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं होतं. आता याच पोस्टरमुळे ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

Adipurush : हे कसं विसरू शकता...? ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेला लुक पाहून संतापले नेटकरी - Marathi News | adipurush poster face trolling for kriti sanon look netizens says why sindoor is missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे कसं विसरू शकता...? ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेला लुक पाहून संतापले नेटकरी

Adipurush Poster Troll: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत असताना निर्मात्यांनी काल राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं. आता या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

Adipurush: मस्करी करतायं का...?, ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा सिनेमा पुन्हा टार्गेट झाला! - Marathi News | Adipurush: New poster featuring Prabhas to release on Ram Navami trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्करी करतायं का...?, पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा ‘आदिपुरूष’ पुन्हा टार्गेट झाला!

Adipurush New Poster: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना निर्मात्यांनी राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर पाहूनही चाहते निराश असल्याचंच चित्र आहे. ...

'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न! - Marathi News | An attempt to reach Prabhu Shriram at the global level through the movie 'Adipurush'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न!

दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितला अनुभव ...

Kriti Sanonनं 'आदिपुरूष'बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली - 'हा चित्रपट...' - Marathi News | Kriti Sanon made a big revelation about 'Adipurush', said - 'This film...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kriti Sanonनं 'आदिपुरूष'बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली - 'हा चित्रपट...'

Kriti Sanon : क्रिती सनॉन 'आदिपुरूष'मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

New Year 2023 : २०२३ मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते आहेत ते? - Marathi News | New Year 2023: These films will hit the screens in 2023, know what they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :New Year 2023 : २०२३ मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते आहेत ते?

२०२३ मध्ये हे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

HanuMan: याला म्हणतात VFX! १२ कोटी बजेटच्या 'हनुमान'चा टिझर आला; ६०० कोटींचा 'आदिपुरुष' पुन्हा टार्गेट झाला! - Marathi News | Prasanth Varma Hanuman Teaser Release Netizens Compared This Movie With Om Raut Film Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात VFX! १२ कोटी बजेटच्या 'हनुमान'चा टिझर आला; ६०० कोटींचा 'आदिपुरुष' पुन्हा टार्गेट झाला!

'हनुमान' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये 'व्हीएफएक्स'चाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ...