लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष, मराठी बातम्या

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज - Marathi News | Center Govt In Action Mode After Criticism On Adipurush; BJP and RSS are also upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज

हा लोकांच्या भावना दुखावल्याचा प्रकार असल्याची खंत भाजप आणि आरएसएसने व्यक्त केली आहे.  ...

गाढवाला रावण केलंय, डायरेक्टरला अटक करा; भाजपा नेते राज पुरोहित आदिपुरुषवर भडकले - Marathi News | BJP leader Raj Purohit strongly criticized the movie Adipurush | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाढवाला रावण केलंय, डायरेक्टरला अटक करा; भाजपा नेते राज पुरोहित आदिपुरुषवर भडकले

हनुमानाच्या तोंडी अशी भाषा कशी दिली? गाढवाला रावण बनवले. मुस्लीम आहे म्हणून बोलत नाही. त्याचा रामाशी संबंध काय? भारतीय संस्कृती माहिती आहे का? असा घणाघात पुरोहित यांनी केला. ...

'ज्यांना आपण देव मानतो, त्यांना अशा पद्धतीने...', आदिपुरुषवर अरुण गोविल स्पष्टच बोलले - Marathi News | Adipurush Movie, Arun Govil spoke on Adipurush, 'Those whom we consider as gods, shown in such a way' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्यांना आपण देव मानतो, त्यांना अशा पद्धतीने...', आदिपुरुषवर अरुण गोविल स्पष्टच बोलले

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची आदिपुरुषवर पहिली प्रतिक्रिया. ...

"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी - Marathi News | Maharashtra Congress President Nana Patole has demanded a ban on the film Adipurush, saying it was a bigger mistake of the BJP than the director  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी

आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

SHOCKING! आदिपुरुषमध्ये 'राम' बनण्यास प्रभासचा होता नकार; मग ओम राऊतने कसं केलं तयार? - Marathi News | Adipurush director om raut reveals prabhas was not ready to play ram character know the reason why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! आदिपुरुषमध्ये 'राम' बनण्यास प्रभासचा होता नकार; मग ओम राऊतने कसं केलं तयार?

रामायणाची मोडतोड करुन सिनेमा दाखवण्यात आला असून हनुमानाच्या तोंडी वाईट भाषा दाखवल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. ...

"अशी वेळच का येते? तुम्हाला आधी हे समजलं नव्हतं का?"; 'रामायण'मधील लक्ष्मण संतापला - Marathi News | Ramayan Daily Soap Laxman Character Sunil Lahiri slams Adipurush says Why does it always happen like this? Didn't you realize this before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशी वेळच का येते? तुम्हाला आधी हे समजलं नव्हतं का?"; 'रामायण'मधील लक्ष्मण संतापला

आदिपुरुष हा चित्रपट रिलीझ झाल्यापासून विविध कारणांमुळे प्रचंड गदारोळ सुरु आहे ...

'आदिपुरूष'चे संवादलेखक मनोज मुंतशीरला मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा - Marathi News | adipurush dialogue writer manoj muntashir gets security from mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरूष'चे संवादलेखक मनोज मुंतशीरला मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

सिनेमातील काही संवाद हे रामायणाचा अनादर करणारे आहेत. यावरुन प्रेक्षक चांगलेच भडकलेत. ...

"कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही", अनुराग ठाकूर यांनी मांडली सरकारची भूमिका - Marathi News | Union Minister Anurag Thakur said that no one has the right to hurt feelings from the movie adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही", मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडली भूमिका

adipurush collection : 'आदिपुरुष' चित्रपटावरून वाद रंगला आहे. ...