आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो. ...
मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा ... ...
दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे. ...