नवरात्रौत्सवाची परिसीमा म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुमुहूर्त असलेल्या या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. ...
ज्याप्रमाणे गणपतीला २१ पत्री वाहिल्या जातात, त्याचप्रमाणे दुर्गामातेला ‘नवपत्री’ नऊ पत्री पूजनात ठेवल्या जातात. नव म्हणजे नऊ तसेच पत्री हा संस्कृत शब्द ‘वनस्पतींच्या पानांचा’आहे. ...
त्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. ...