अजय नि अभय, दोघे जिवलग मित्र. नावं ऐकायला एकसारखी वाटली तरी अर्थ मात्र विरुद्ध. अजय म्हणजे जय नाही तो पराजय तर अभय म्हणजे भय नसलेला, निर्भय. गंमत म्हणजे दोघांच्या विचार करण्याच्या नि कृती करण्याच्या पद्धतीही भिन्न होत्या. ...
भगवंतांनी आपले अतिभव्य विश्वरूप दर्शन आपल्या अत्यंत लाडक्या परमभक्ताला भक्तश्रेष्ठ अर्जुनाला घडविले तेव्हा ते परमेश्वरी दिव्य स्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यमुग्ध झाला. ...