सेवेला विविध नावे आहेत. दास्य, भक्ती, कर्म ही सेवाच. हेतू बदलला की, शब्द व अर्थ बदलतो. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते. नगरसेवक, ग्रामसेवक या शब्दांत सेवा व स्वामित्वाचे मिश्रण आहे. ...
संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. ...
जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. ...
परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये विशेषत्वाने ज्याला जन्माला घातले तो प्राणी म्हणजे मनुष्य होय. देवाने सर्वांना एक ... ...
श्रद्धेने भगवंतमय होणे, मनात सदैव भगवंताचेच मनन-चिंतन घुमत राहणे, भगवंत विचारातच तल्लीन होऊन जाणे हीच परमभक्तीची खूण आहे. भगवंतांचे अशा परमभक्तावर विलक्षण प्रेम असते. कारण असा परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो. ...