शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

नाशिक : सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

भक्ती : Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

भक्ती : Adhik Maas 2020: अधिक मासात जावयाला 'नारायणा'चा मान; जाणून घ्या काय अन् किती द्यावं वाण!

भक्ती : Adhik Maas 2020: अधिक मासातील महत्वाच्या २० गोष्टी

भक्ती : Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...

भक्ती : Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

भक्ती : Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

भक्ती : Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो? 

भक्ती : Adhik Maas  २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत