शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:09 IST

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.

ठळक मुद्देपावसाचा परीणाम : फळांची आवक मंदावली

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीकामांना अडथळा निमार्ण होत आहे. शेतात तयार असलेला भाजीपालाही शेतक?्यांना काढता येत नसल्याने त्याचा आवकेवर परीणाम झाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये गावठी कोथंबिरीला सध्या ४००० पासून १५ हजार रुपये शेकडा तर हायब्रीड कोथंबीरीला ५००० हजारापासून २२५०० रुपये शेकडा इतका दर मिळत आहे. हायब्रीड कोथंबीरीला गुजरातमध्यये चांगली मागणी असून गेल्या शुक्रवारी नाशिक बाजार समितीत कोथंबीरीची ३६००० जुडी इतकी आवक झाली होती. मेथी २५०० पासून ८५०० रुपये तर शेपु २००० ते ६००० रुपये , कांदापात २००० ते ७००० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. फळभाज्यांचे भाव टिकुन असून दोडक्यांची किमत वाढली आहे.टमाट्याची आवक वाढल्याचे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. तीन चार दिवसांपुवर्प पर्यंत टमाटा ११०० ते १२०० रु जाळी (२० किलो) या दराने विकले जात होते. शुक्रवारी टमाटा २५० ते ५०० रुपये जाळी या दराने विकला गेला.फळांच्या आवकेवर परिणामबाजार समितीमध्ये सर्वच फळांची आवक खुपच कमी झाली आहे. सफरचंदाची अवघी २८० क्वंटल तर मोसंबीची १०५ क्विंटल इतकीच आवक झाली. डाळींबावर पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्ययाने डाळींबाच्या आवकेवरही परीणाम झाला असून दरावरही परीणाम झाला आहे. आरक्ता डाळींबाला ३०० ते ५००० रुपये तर मृदुलाला ३०० ते १० हजार रुपये क्वंटल इतका दर मिळाला.हातगाड्यावरुन कोथंबीर गायबकोथंबीरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या गाड्यावरुन कोथंबीर गायब झाल्याचे दिसुन येत आहे. किरकोळ दराने कोथंबीर विकणे परवडत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मेथीच्या दरातही वाढ झाल्याने किरकोळ विक्रेते ३० ते ४० रुपये जुडी या दराने मेथी विक्री करत असल्याने अनेक गृहीणींचे आथिर्क गणित कोलमडले आहे.

 

टॅग्स :MarketबाजारAdhik Maasअधिक महिना