शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Numerology: ‘या’ ६ मूलांकांना अधिक मासाची सांगता शुभ, धनलाभ योग; सूर्य-मंगळाची अपार कृपा!

भक्ती : Adhik Maas Amavasya 2023: अधिक श्रावण अमावस्येला महादेवाला 'या' पाच गोष्टी अर्पण करा; पितृदोषातून मुक्ती मिळवा!

सखी : अधिकमास स्पेशल: जावयाला वाण द्यायला स्टिलचं ताटच कशाला, पाहा ३ सुंदर-सुबक पर्याय

भक्ती : अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील!

भक्ती : ४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी

भक्ती : Astrology Tips: शुक्रवारी रात्री गुप्तपणे 'हा' उपाय करा; धन वैभवाची कधीही पडणार नाही कमतरता!

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी फेकू नका दुर्वांची जुडी; करा ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय!

भक्ती : ४ ग्रहांचे परिवर्तन, ५ राशींना अपार लाभ; ३ राशींच्या खर्चात वाढ, तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट?

भक्ती : Adhik Maas 2023 Purnima: वैवाहिक सुख आणि धनप्राप्तीसाठी १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमेला करा 'हे' उपाय!

भक्ती : ऑगस्टची सुरुवात होईल दमदार! ७ राशींना अच्छे दिन, धनलाभाचे शुभ योग; गुंतवणुकीतून मालामाल