लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

ट्रायच्या प्रमुखांच्या खात्यात हॅकर्सनी जमा केला रुपया!; आधार सुरक्षिततेचा दावा पोकळ? - Marathi News | Taxes deposited by hackers in TRAI chief's accounts ;; The claim of support security is hollow? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रायच्या प्रमुखांच्या खात्यात हॅकर्सनी जमा केला रुपया!; आधार सुरक्षिततेचा दावा पोकळ?

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. ...

हॅकर्सनी ट्रायच्या प्रमुख्यांच्या खात्यात जमा केला रुपया - Marathi News | Hackers deposit one Rupees in TRAI chief account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅकर्सनी ट्रायच्या प्रमुख्यांच्या खात्यात जमा केला रुपया

हॅकर्सनी ट्रायचे प्रमुख आर.एस. शर्मा यांच्या बँक खात्यात आधारशी संलग्न असलेल्या पेमेंट सर्व्हिसमधून शर्मा यांच्या खात्याच एक रुपया जमा केला आहे. ...

आधार कार्ड चॅलेन्जमध्ये TRAI अध्यक्ष स्वतःच फसले, काही मिनिटांतच डेटा झाला लीक - Marathi News | after the challenge of trai chairman rs sharma his aadhar data leaked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड चॅलेन्जमध्ये TRAI अध्यक्ष स्वतःच फसले, काही मिनिटांतच डेटा झाला लीक

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी  आधार कार्ड क्रमांकासंबंधी आपल्या ट्विटरवर एक आव्हान दिले. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्णतः फसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं.  ...

वाशिम जिल्ह्यात आधार नोंदणी बंद, नागरिक अडचणीत  - Marathi News | Stop the registration of Aadhar in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आधार नोंदणी बंद, नागरिक अडचणीत 

वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. ...

- अन्यथा आधार कार्ड होणार निराधार - Marathi News | Otherwise the Aadhar card will be laps | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :- अन्यथा आधार कार्ड होणार निराधार

आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते. ...

'ITR फाइल करण्यासाठी आधार गरजेचं नाही, सरकारनं पर्याय द्यावा' - Marathi News | income tax return filing without aadhar number delhi high court directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ITR फाइल करण्यासाठी आधार गरजेचं नाही, सरकारनं पर्याय द्यावा'

प्राप्तिकर रिटर्न फाइल करण्यासाठी आता आधार गरजेचं नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. ...

लातुरात १४ रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | show cause notice to 14 ration shops in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १४ रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस

ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...

आधार नोंदणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मिळणार मोबाइल टॅब! - Marathi News |  Anganwadi supervisors will get mobile tab for Aadhaar registration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मिळणार मोबाइल टॅब!

वाशिम - अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, यापुढे सर्व पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देण्यात येणार आहे. या आधारे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ...