Adesh bandekar, Latest Marathi News
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे ...
पूजानं लग्नप्रसंगी घेतलेला उखाण्यात फक्त पती सोहमचेचं नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतलं. ...
Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...
अभिनेते आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचं सेटवर केळवण पार पडलं. ...
सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. ...
आदेश बांदेकर यांनी रांजणगाव येथील गणपती बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा एक प्रसंग सांगितला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय ...
सुचित्रा बांदेकर यांनीही लेकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं आहे. पण, बांदेकरांची होणारी सून आहे तरी कोण? ...