लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदेश बांदेकर

आदेश बांदेकर, मराठी बातम्या

Adesh bandekar, Latest Marathi News

"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या - Marathi News | abhijit khandkekar make fun of Pooja Birari infront of actress Suchitra Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...

"तू मर्द असशील तर तिच्याकडून...", पूजाला प्रपोज कर म्हणत आदेश बांदेकरांनी सोहमला केलेला मेसेज - Marathi News | aadesh bandekar message to soham bandekar to propose pooja birari for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू मर्द असशील तर तिच्याकडून...", पूजाला प्रपोज कर म्हणत आदेश बांदेकरांनी सोहमला केलेला मेसेज

लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची लव्हस्टोरी एका मुलाखतीत सांगितली. पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं. ...

VIDEO: घरोघरी प्रचार करत होते आदेश बांदेकर, इतक्यात समोर आले दिग्दर्शक केदार शिंदे, मग घडलं असं काही... - Marathi News | Aadesh Bandekar was campaigning from house to house, when director Kedar Shinde came forward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: घरोघरी प्रचार करत होते आदेश बांदेकर, इतक्यात समोर आले दिग्दर्शक केदार शिंदे, मग घडलं असं काही...

निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मैत्रीपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आदेश बांदेकर आणि केदार शिंदे यांच्यात काय घडलं? ...

"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला... - Marathi News | Suchitra Bandekar upset with amey wagh not attend wedding of soham bandekar pooja birari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली..."; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला...

एका सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यात सुचित्रा आणि अमेय वाघमधील हा संवाद चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही ...

लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..." - Marathi News | soham bandekar first post after marriage with actress pooja birari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..."

मोठ्या थाटामाटात सोहम-पूजाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर सोहमने पहिली पोस्ट केली आहे.  ...

सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण - Marathi News | suchitra bandekar see face of daughter in law in mirror soham bandekar pooja birari wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण

लग्न झाल्यावर सोहम-पूजा यांचा सूनमुख विधी पार पडला. सुचित्रा बांदेकर यांनी आरशात सून आणि लेकाचा चेहरा पाहिला. ...

पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला - Marathi News | Pooja Birari Soham Bandekar Wedding Special Ukhana Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला

पूजानं लग्नप्रसंगी घेतलेला उखाण्यात फक्त पती सोहमचेचं नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतलं.  ...

सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री - Marathi News | Pooja Birari and soham Bandekar wedding photos viral daughter in law adesh suchitra bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...