लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने; तर अदानींकडून शरद पवारांचे काैतुक - Marathi News | pune news mp supriya sule along with her uncles and nephews praise Adani; while Adani praises Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गौतमभाईंनी १९८८ साली शुन्यातून व्यवसायाची सुरुवात केली. ...

संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन? - Marathi News | Adani Group to Invest ₹1.8 Lakh Crore in Defense Sector Boosting India's Military Self-Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?

Adani Defence Investment Plan : अदानी डिफेन्स भविष्यात संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज आहे. कंपनी मानवरहित प्रणाली आणि प्रगत शस्त्रांवर काम करत आहे. ...

गौतम अदानीची खरेदी यादी पाहून चकीत व्हाल; तीन वर्षांत खर्च केले ₹80 हजार कोटी... - Marathi News | Gautam Adani: You will be surprised to see Gautam Adani's shopping list; Spent ₹80 thousand crore in three years... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानीची खरेदी यादी पाहून चकीत व्हाल; तीन वर्षांत खर्च केले ₹80 हजार कोटी...

Gautam Adani: हिंडनबर्ग आरोपांनंतर अदानी समूहाची आक्रमक वाटचाल! ...

विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार? - Marathi News | Adani Airports to Bid for 11 New Airports A $11 Billion Expansion Plan Unveiled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?

Adani Airports : अदानी एअरपोर्ट्स भारतातील ११ विमानतळांसाठी बोली लावणार आहे, जे कंपनीच्या ११ अब्ज डॉलर्सच्या विस्तार मोहिमेचा एक भाग आहे. ...

सिमेंटपासून डेटा सेंटरपर्यंत... अदानी ग्रुपने २०२५ मध्ये 'या' कंपन्या केल्या खरेदी; कुठे वाढली ताकद? - Marathi News | Adani Group Acquisitions 2025 Gautam Adani Buys JP Associates, FSTC, and 4 More Companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंटपासून डेटा सेंटरपर्यंत... अदानी ग्रुपने २०२५ मध्ये 'या' कंपन्या केल्या खरेदी; कुठे वाढली ताकद?

Adani Group Acquisitions 2025 : २०२५ हे वर्ष अदानी समूहासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. कारण, या वर्षात अदानी समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण केलं. ...

"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार - Marathi News | "2 lakh houses, 350 square feet house, cost of 1 crore..."; Dharavi project will change the face of Mumbai - Pranav Adani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार

लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रक्रिया बदलली. आम्ही पहिली घरे देणार, तुम्ही तिथे शिफ्ट व्हा त्यानंतर झोपडपट्टी तोडू असं स्पष्ट सांगितले असंही प्रणव अदानी म्हणाले.  ...

गौतम अदानींची विमान वाहतूक क्षेत्रात मोठी गुंतवणूक; 820 कोटींना 'ही' कंपनी विकत घेतली... - Marathi News | Gautam Adani's big investment in the aviation sector; Bought 'this' company for 820 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची विमान वाहतूक क्षेत्रात मोठी गुंतवणूक; 820 कोटींना 'ही' कंपनी विकत घेतली...

Gautam Adani: गौतम अदानी यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ...

बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा - Marathi News | Adani will now compete with BEST, Tata; Competition to supply electricity to Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा

मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. ...