Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्याFOLLOW
Accident, Latest Marathi News
![ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू - Marathi News | Collision with truck, death of migrant laborer who came for work | Latest nagpur News at Lokmat.com ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू - Marathi News | Collision with truck, death of migrant laborer who came for work | Latest nagpur News at Lokmat.com]()
पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ...
![जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | Nagpur One of the twins dies in an accident While going for a job in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com जुळ्या मुलांपैकी एकाचा अपघातात मृत्यू; मिहानध्ये जॉबसाठी जात असताना दुचाकीने दिली धडक - Marathi News | Nagpur One of the twins dies in an accident While going for a job in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com]()
जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ...
![अलिबागच्या मुनवली तलावात दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two drowned in Alibaug Munwali lake | Latest adhyatmik News at Lokmat.com अलिबागच्या मुनवली तलावात दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two drowned in Alibaug Munwali lake | Latest adhyatmik News at Lokmat.com]()
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी मूनवली येथील तलावात उतरले होते ...
![डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी - Marathi News | Delivery boy dies in collision with tempo in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी - Marathi News | Delivery boy dies in collision with tempo in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. ...
![Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी - Marathi News | Fatal ST accident near Yavat in Pune 30 people injured | Latest pune News at Lokmat.com Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी - Marathi News | Fatal ST accident near Yavat in Pune 30 people injured | Latest pune News at Lokmat.com]()
पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी ...
![अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर - Marathi News | Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | Latest pune News at Lokmat.com अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर - Marathi News | Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | Latest pune News at Lokmat.com]()
बसचालकाने आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली ...
!["प्रथमदर्शनी चूक..."; पुतण्याच्या कारने एकाला चिरडल्यानंतर दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | MLA Dilip Mohite Patil explanation after nephew accident at kalamb | Latest pune News at Lokmat.com "प्रथमदर्शनी चूक..."; पुतण्याच्या कारने एकाला चिरडल्यानंतर दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | MLA Dilip Mohite Patil explanation after nephew accident at kalamb | Latest pune News at Lokmat.com]()
Dilip Mohite Patil : पुण्यात दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने एकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
![NCP आमदाराच्या पुतण्याचा प्रताप; भरधाव कारने तरुणाला चिरडले, पळून जाणार इतक्यात.. - Marathi News | NCP MLA's nephew Pratap; The young man was crushed by a speeding car, he was about to run away.. | Latest pune News at Lokmat.com NCP आमदाराच्या पुतण्याचा प्रताप; भरधाव कारने तरुणाला चिरडले, पळून जाणार इतक्यात.. - Marathi News | NCP MLA's nephew Pratap; The young man was crushed by a speeding car, he was about to run away.. | Latest pune News at Lokmat.com]()
Pune Accident : विरुद्ध दिशेने भरधाव गाडी चालवत राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याने एका तरुणाला चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. ...