लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Satara: बरड येथे भीषण अपघातात तीन ठार, गाडीचा चक्काचूर - Marathi News | Three killed in an accident at Barad on Pandharpur road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बरड येथे भीषण अपघातात तीन ठार, गाडीचा चक्काचूर

ऐन दिवाळीत गावावर शोककळा  ...

नवी मुंबईत एकाच वेळी तीन सिलिंडरचा स्फोट; आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Three people from the same family died in a cylinder blast in Ulve Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत एकाच वेळी तीन सिलिंडरचा स्फोट; आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबईच्या उलवेमध्ये सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ...

Kolhapur: दुचाकी-टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार; दीपावलीचा बाजार करून परतताना घडली दुर्दैवी घटना - Marathi News | Couple killed in bike-tempo collision at Rashiwade Yelawde Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दुचाकी-टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार; दीपावलीचा बाजार करून परतताना घडली दुर्दैवी घटना

राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये संजय वसंत कांबळे (वय ... ...

नवले पुलाजवळ मालवाहतूक ट्रकची क्रेनला धडक; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी - Marathi News | Cargo truck collides with crane near Navale Bridge death of one One seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ मालवाहतूक ट्रकची क्रेनला धडक; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे कडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने क्रेनला मालवाहतूकची धडक बसली ...

कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख  - Marathi News | Tesla car explodes in Canada accident; Digvijay Ausarkar, Youth of Nashik death, identified through DNA  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 

दोन वर्षांपूर्वी दिग्विजयला कॅनडात एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती. ...

हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात - Marathi News | Conspiracy to blow up a train in Haridwar; Detonate found on railway track, suspect arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून ट्रेन अपघात घडवण्याच्या घटना घडत आहेत. ...

राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये बसचे दोन मोठे अपघात; 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Two major bus accidents in Rajasthan, Jammu Kashmir; 12 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये बसचे दोन मोठे अपघात; 12 जणांचा मृत्यू

एका बाजुने बसचा चक्काचूर झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी थांबून मदतकार्य सुरु केले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मदतकार्य सुरु केले.  ...

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी - Marathi News | ST driver lost control; Fatal accident in Indapur, 15 passengers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...