लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत! - Marathi News | Horrific truck accident in America, Indian driver will be sentenced to 'so many' years? Family seeks Indian government's help! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!

अमेरिकेतील एका भीषण रस्ते अपघाताने पंजाब मधील एका कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

भरधाव कार पुलावरून ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली! उमरेडच्या हाॅटेल मालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding car fell off a bridge into a 50 foot deep riverbed Umred hotel owner died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव कार पुलावरून ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली! उमरेडच्या हाॅटेल मालकाचा मृत्यू

रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मरुनदीवर हा भीषण अपघात झाला. ...

VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल - Marathi News | Video Car hits policeman on Delhi Meerut Expressway jumps several feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल

दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर एका भरधाव कार चालकाने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ...

Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात - Marathi News | flood situation rajasthan 8 districts army sdrf ndrf engaged relief rescue work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

Rajasthan Flood : राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी येथील लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. ...

भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी - Marathi News | A pothole in Bhiwandi claimed the life of a doctor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी

Bhiwandi Accident News: भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालक डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. ...

भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना - Marathi News | One killed in high-speed car-two-wheeler accident; Incident on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना

लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत ...

लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली - Marathi News | Two people including their father who went to see the wedding venue drowned; Accident near Pimpalner, car overturned in canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

दरम्यान रात्री ९ वा सुमारास चिंचगाव (ता. माढा) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले. कुईवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनॉलजवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला. ...

गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल - Marathi News | hinjewadi accident Girl crushed to death by mixer truck while leaving with mother for Ganpati booking; case registered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल

आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...