Boat Accident News: उरण-भाऊचा धक्का सागरी मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या वेळी नौदलाची स्पीड बोट प्रवासी लाँचला धडकली. या अपघातात १० प्रवासी सुदैवाने बचावल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. ...
Accident News: घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. ...