लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर - Marathi News | Fatal accident solapur car and tempo Four people were killed three were seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर

सोलापूर येथे झालेल्या भीषण अपघातात कामगारांसह फिरायला जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला ...

दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं - Marathi News | Five members of a family died in an early morning fire in Chembur Siddharth Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू - Marathi News | Fierce fire in Chembur area 5 dead from same family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

चेंबुरमध्ये चाळीतील एका घराला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ...

भरधाव कार चालवणाऱ्याला दिली समज; चालकाने मागून येऊन बाईकस्वाराच्या कुटुंबालाच उडवलं - Marathi News | Latur driver reprimanded for careless driving the car ran over bike rider killing his wife and son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरधाव कार चालवणाऱ्याला दिली समज; चालकाने मागून येऊन बाईकस्वाराच्या कुटुंबालाच उडवलं

लातूरमध्ये गाडी हळू चालवण्याची विनंती करणाऱ्या दुचाकीस्वाराला कार चालकाने धडक दिल्याची घटना घडली. ...

निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता - Marathi News | fishing boat overturned in the Nivati ​​Sea Two sailors missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता

ही बोट निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची आहे. ...

मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग - Marathi News | Metro City's 'car-o-bar' trend is gaining momentum in Chhatrapati Sambhajinagar, alcohol is being served in cars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता ...

सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून.. - Marathi News | home accident prevention most common household accidents how to take care while having water vapor in cold and cough | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून..

home accident prevention how to take care while having water vapor in cold and cough : करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं होऊ नये यासाठी (most common household accidents) ...

दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | bike buyer guide things to keep in mind before getting bike insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते. ...