लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

जिंतूर ते येलदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून केले जेवण - Marathi News | The villagers had lunch sitting in the pit for the repair of Jintur to Yeldari road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर ते येलदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून केले जेवण

जिंतूर ते येलदरी रस्त्यावरील खड्यात जेवण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा ग्रामस्थांनी निषेध केला ...

सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू - Marathi News | speedy rickshaw collided with the vehicle and overturned; A four-month-old child died in his mother's arms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू

रुग्णालयातून परत येत असताना झाला अपघात; गंभीर जखमी मातेच्या हातातच बाळाचा मृत्यू ...

कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू - Marathi News | Susat tempo crushes little girl selling balloons in Karnapura Yatra; He died in front of his parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’ च्या २४ तासात पुन्हा दोन घटना ...

पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक - Marathi News | Food delivery executive died after being hit by luxury car in Mundhwa Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक

पुण्यात आणखी एका हिट अँड रन प्रकरणात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

खड्डे उठलेय जिवावर; बँक अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू - Marathi News | The pits have risen to life; Two died including a bank official | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्डे उठलेय जिवावर; बँक अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू

दोघांवर उपचार सुरू : हिंगणघाट ते वर्धा मार्गावर झाला अपघात ...

मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव - Marathi News | Mobile phone conversations turn out to be fatal; The young woman lost her life while crossing the road by climbing on the divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव

वाहन चालवताना अनेकजण मोबाईलवर बोलत असतात तर, अनेकजण मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात हे अत्यंत गंभीर ...

अल्पवयीन मुलाच्या वेगाचा कष्टकरी महिला बळी; छत्रपती संभाजीनगरात पुन्हा हिट अँड रन - Marathi News | Hard-working female victim of minor's speeding moped; Another hit and run in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलाच्या वेगाचा कष्टकरी महिला बळी; छत्रपती संभाजीनगरात पुन्हा हिट अँड रन

मोपेडवर सुसाट जाणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या धडकेत घरकाम करून कुटुंब सांभाळणाऱ्या महिलेचा मृत्यू;अल्पवयीन मुलगा ताब्यात, पुणे अपघाताप्रमाणे मुलाचे वडिल, दुचाकी नावावर असलेल्या नातलगाला आरोपी कधी करणार ? कुटूंबाचा संतप्त सवाल ...

Buldhana: रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी, लासुरा फाट्यावरील घटना - Marathi News | Buldhana: One dead on the spot, four injured in road accident, incident on Lasura fork | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी, लासुरा फाट्यावरील घटना

Buldhana News: रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.  ...