लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी - Marathi News | The bus carrying the beloved sisters went down in Manjrone Ghat; 2 women injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी

या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार विद्युत खांबास धडकून शेतात उलटली; तिघे गंभीर जखमी - Marathi News | The speeding car overturned in a field when the driver lost control; Three seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार विद्युत खांबास धडकून शेतात उलटली; तिघे गंभीर जखमी

गुंडा पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरगाव वेगाने जाणारी कार विद्युत खांबाला धडकून शेतात जावून उलटली. ...

विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला - Marathi News | A bus carrying girl students to school hit a wall of home; Parents' are in tension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला ...

डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना - Marathi News | A young woman died under the wheels of a dumper while crossing the road from the divider; The incident in front of the Kothrud stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना

कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती ...

Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना! - Marathi News | best bus runs over class 6 student crossing mumbai bandra road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!

Mumbai Best Bus Accident: मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.  ...

तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू - Marathi News | Bike accident in Tambarwadi Shivara; Death of CRPF jawan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू

याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार - Marathi News | An elderly man crossing the road was crushed by a speeding truck; Incidents in Humanat City | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार

गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना ट्रकने चिरल्याने झाला जागीच मृत्यू ...

YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video) - Marathi News | youtuber jack doherty crashes his supercar worth 1 crore 70 lakhs during livestream video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)

Youtuber Jack Doherty crashes supercar during livestream, video viral: २० वर्षीय कंटेन्ट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची १.७ कोटींची मॅक्लारेन सुपरकार चालवत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले ...