लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

'आप'च्या आमदाराची आई शाळेत स्वच्छता कर्मचारी; २२ वर्षांपासून करत आहे प्रामाणिक काम - Marathi News | AAP MLA Labh Singh Ugoke's mother Baldev Kaur will continue her job as a cleaner in a government school. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या आमदाराची आई शाळेत स्वच्छता कर्मचारी; २२ वर्षांपासून करत आहे प्रामाणिक काम

आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार लाभ सिंग उगोके यांची आई बलदेव कौर सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी सुरूच ठेवणार आहे.  ...

‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला - Marathi News | AAP focus is now on Himachal Pradesh; After the victory in Punjab, the enthusiasm of the workers increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. ...

भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी - Marathi News | 6 including Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Shaheed Bhagat Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. ...

Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा - Marathi News | Punjab | AAP | Arvind Kejriwal | Bhagwant Maan | If AAP's minister-MLA commits scam, direct imprisonment; Arvind Kejriwal's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

Punjab AAP:'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान येत्या 16 मार्च रोजी शहीद भगत सिंग यांच्या खटकर कलान या गावी शपथ घेणार आहेत. ...

काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल - Marathi News | punjab assembly election result 2022 political analysis aap congress bjp and other parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल

१२ फेब्रुवारीस पंजाब में तो इसबार झाडू चल रहा है हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या मानसिकतेचे केलेले विश्लेषण तंतोतंत खरे ठरले. ...

भगवंत मान यांचा सरकार स्थापन करण्यासाठी दावा; पंजाबच्या राज्यपालांची घेतली भेट - Marathi News | Bhagwant Mann's claim to form a government; Meeting with the Governor of Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचा सरकार स्थापन करण्यासाठी दावा; पंजाबच्या राज्यपालांची घेतली भेट

पंजाबच्या १९९१च्या तुकडीचे आयएएस अधिकारी ए. वेणुप्रसाद हे मुख्यमंत्र्यांचे नवे प्रधान सचिव होण्याची शक्यता आहे.  ...

काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आल्यावर सिद्धूंनी पुन्हा सुनावलं; म्हणाले, "आम्हाला पाण्यात पाहणारे..." - Marathi News | When he came under the target of Congress leaders, Sidhu repeated; Said, "Those who see us in the water ..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आल्यावर सिद्धूंनी पुन्हा सुनावलं; म्हणाले, "आम्हाला पाण्यात पाहणारे..."

पराभवनंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ...

Punjab Election Results 2022 : "पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार - Marathi News | capt amarinder singh on punjab election result congress allegation says party leadership never learn from defeat sonia gandhi rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार

Punjab Election Results 2022 : पंजाबच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. यापूर्वी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री कॅप्ट. अमरिंदर सिंग यांच्यावर साधला होता निशाणा. ...